Family, Marriage and Kinship MCQ Quiz in मराठी - Objective Question with Answer for Family, Marriage and Kinship - मोफत PDF डाउनलोड करा

Last updated on Jul 21, 2025

पाईये Family, Marriage and Kinship उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). हे मोफत डाउनलोड करा Family, Marriage and Kinship एमसीक्यू क्विझ पीडीएफ आणि बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, स्टेट पीएससी यासारख्या तुमच्या आगामी परीक्षांची तयारी करा.

Latest Family, Marriage and Kinship MCQ Objective Questions

Family, Marriage and Kinship Question 1:

भारतात कोणत्या वर्षी कौटुंबिक हिंसाचार दण्डनीय अपराध म्हणून गणला जाऊ लागला ?

  1. 1975
  2. 1983
  3. 2005
  4. 2011

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : 2005

Family, Marriage and Kinship Question 1 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 2:

कोणता स्त्रीवादी दृष्टिकोन पुरुषप्रधानता व भांडवलशाहीतील आंतरसंबंधांवर लक्ष केंद्रित करतो ? 

  1. उदारमतवादी स्त्रीवाद
  2. समाजवादी स्त्रीवाद
  3. जहालमतवादी स्त्रीवाद
  4. मार्क्सवादी स्त्रीवाद

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : मार्क्सवादी स्त्रीवाद

Family, Marriage and Kinship Question 2 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 3:

लहान मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघरांचा झालेला उदय हे कशाचे उदाहरण आहे ? 

  1. अपकार्य
  2. अकार्य
  3. कार्यात्मक पर्याय
  4. अप्रकट अपकार्य

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : कार्यात्मक पर्याय

Family, Marriage and Kinship Question 3 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 4:

खालीलपैकी कोणती हिंसेची कृती अजून कायदा म्हणून पारित झाला नाही ? 

  1. ऑनर किलिंग
  2. कौटुंबिक हिंसाचार
  3. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवणूक
  4. हुंडा प्रथा

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : ऑनर किलिंग

Family, Marriage and Kinship Question 4 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 5:

ज्यावेळी अधिकाधिक व्यक्ती पुनरुत्पादनासाठी विवाहाला कमी लेखतात, तेव्हा लैंगिकतेकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला ______ हे म्हणतात. 

  1. बहुनियमनात्मकता
  2. समलिंगी लैंगिकता
  3. अतिलैंगिकता
  4. प्लॅस्टीक लैंगिकता

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : प्लॅस्टीक लैंगिकता

Family, Marriage and Kinship Question 5 Detailed Solution

Top Family, Marriage and Kinship MCQ Objective Questions

Family, Marriage and Kinship Question 6:

'थारवाड' हे _________

  1. विस्तारित कुटुंबाचा प्रकार
  2. नातेसंबंधांचा व्यवहार
  3. वसतीस्थानासंबंधीचे नियम
  4. समुदाय

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : विस्तारित कुटुंबाचा प्रकार

Family, Marriage and Kinship Question 6 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 7:

खालीलपैकी लिंगभावाच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर नाही

  1. नियमनात्मक प्रवृत्ती आहे
  2. सांस्कृतिक रचित आहे
  3. नैसर्गिक प्रवृत्ती आहे
  4. विषमता जाणून घेण्याला मदत करते

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : नैसर्गिक प्रवृत्ती आहे

Family, Marriage and Kinship Question 7 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 8:

आप्तसंबंध अध्ययनाची संरचनावादी पद्धत म्हणून विनिमयाचा कोणता सिद्धांत ओळखला जातो ? 

  1. युती सिद्धांत
  2. समूह विनिमय सिद्धांत
  3. प्रत्यक्ष विनिमय सिद्धांत
  4. वंश सिद्धांत

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : युती सिद्धांत

Family, Marriage and Kinship Question 8 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 9:

भारतात कोणत्या वर्षी कौटुंबिक हिंसाचार दण्डनीय अपराध म्हणून गणला जाऊ लागला ?

  1. 1975
  2. 1983
  3. 2005
  4. 2011

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : 2005

Family, Marriage and Kinship Question 9 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 10:

कोणता स्त्रीवादी दृष्टिकोन पुरुषप्रधानता व भांडवलशाहीतील आंतरसंबंधांवर लक्ष केंद्रित करतो ? 

  1. उदारमतवादी स्त्रीवाद
  2. समाजवादी स्त्रीवाद
  3. जहालमतवादी स्त्रीवाद
  4. मार्क्सवादी स्त्रीवाद

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : मार्क्सवादी स्त्रीवाद

Family, Marriage and Kinship Question 10 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 11:

लहान मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघरांचा झालेला उदय हे कशाचे उदाहरण आहे ? 

  1. अपकार्य
  2. अकार्य
  3. कार्यात्मक पर्याय
  4. अप्रकट अपकार्य

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : कार्यात्मक पर्याय

Family, Marriage and Kinship Question 11 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 12:

खालीलपैकी कोणती हिंसेची कृती अजून कायदा म्हणून पारित झाला नाही ? 

  1. ऑनर किलिंग
  2. कौटुंबिक हिंसाचार
  3. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवणूक
  4. हुंडा प्रथा

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : ऑनर किलिंग

Family, Marriage and Kinship Question 12 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 13:

ज्यावेळी अधिकाधिक व्यक्ती पुनरुत्पादनासाठी विवाहाला कमी लेखतात, तेव्हा लैंगिकतेकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला ______ हे म्हणतात. 

  1. बहुनियमनात्मकता
  2. समलिंगी लैंगिकता
  3. अतिलैंगिकता
  4. प्लॅस्टीक लैंगिकता

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : प्लॅस्टीक लैंगिकता

Family, Marriage and Kinship Question 13 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 14:

"कुटुंबाची पाळेमुळे विवाहात नसून विवाहाची पाळेमुळे कुटुंबात असतात,” असे खालीलपैकी कोणाचे मत आहे ?

  1. जी. पी. मरडॉक
  2. इ. ए. वेस्टरमार्क
  3. सी. हॅरीस
  4. एल. एच. मॉर्गन

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : इ. ए. वेस्टरमार्क

Family, Marriage and Kinship Question 14 Detailed Solution

Family, Marriage and Kinship Question 15:

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील वयस्क (60+) लोकसंख्या किती होती ?

  1. 6.4
  2. 6.7
  3. 7.5
  4. 8.0

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : 8.0

Family, Marriage and Kinship Question 15 Detailed Solution

Get Free Access Now
Hot Links: teen patti casino apk teen patti cash game teen patti sequence