भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती आपल्या कर्तव्याचा उल्लेख आहे?

This question was previously asked in
UGC NET Paper 1: Held on 29th Nov 2021 Shift 2
View all UGC NET Papers >
  1. अनुच्छेद ५१ क(क)
  2. अनुच्छेद ५१ क(ग)
  3. अनुच्छेद ५१ क(ड)
  4. अनुच्छेद ५१ क(छ)

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अनुच्छेद ५१ क(छ)
Free
UGC NET Paper 1: Held on 21st August 2024 Shift 1
50 Qs. 100 Marks 60 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ नुसार पर्यावरणाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे, "पाणी, हवा, जमीन, मानव, इतर सजीव प्राणी, वनस्पती, संपत्ती व सूक्ष्मजीव यांच्या मधील परस्परसंबंध म्हणजे पर्यावरण होय. "

Key Points

  • भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांवरील प्रकरणात प्रत्येक नागरिकावर पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. 
  • अनुच्छेद ५१ क(छ)असे नमूद करते की, "वने, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे प्रत्येक भारतातील नागरिकाचे कर्तव्य असेल."
  • भारतीय संविधान, भाग III अंतर्गत मूलभूत अधिकारांची हमी देते जे प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहेत आणि तो फक्त एक मनुष्य असल्याच्या आधारे मूळतः यांचा हक्कदार आहे.
  • पर्यावरणाचा हक्क हा देखील एक हक्क आहे ज्याशिवाय एखाद्या व्यक्तीचा विकास आणि त्याच्या पूर्ण क्षमतेची प्राप्ती करणे शक्य होणार नाही.

Additional Information

  • अनुच्छेद ५१ क(क)- ५१ क मूलभूत कर्तव्यांमध्ये असे म्हटले आहे की भारताच्या प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे त्याचे कर्तव्य असेल.
  • अनुच्छेद ५१ क(ग)- मूलभूत कर्तव्यांमध्ये असे म्हटले आहे की भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता राखणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य आहे.
  • अनुच्छेद ५१ क(ड)- ५१ क(ड) मध्ये असे नमूद केले आहे की धार्मिक, भाषिक व  प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.

म्हणून, भारतीय संविधानाचे अनुच्छेद ५१ क(छ) पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असे सांगते.

Latest UGC NET Updates

Last updated on Jun 22, 2025

-> The UGC Net Admit Card has been released on its official website today.

-> The UGC NET June 2025 exam will be conducted from 25th to 29th June 2025.

-> The UGC-NET exam takes place for 85 subjects, to determine the eligibility for 'Junior Research Fellowship’ and ‘Assistant Professor’ posts, as well as for PhD. admissions.

-> The exam is conducted bi-annually - in June and December cycles.

-> The exam comprises two papers - Paper I and Paper II. Paper I consists of 50 questions and Paper II consists of 100 questions. 

-> The candidates who are preparing for the exam can check the UGC NET Previous Year Papers and UGC NET Test Series to boost their preparations.

More Other Initiatives Questions

More Environmental Initiatives Questions

Hot Links: lotus teen patti teen patti master download teen patti pro