नमामि गंगे अभियानांतर गंगेच्या मुख्य प्रवाहाचे अचूक निस्सारण मॅपिंगसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे?

  1. सोनार आणि रडार मॅपिंग
  2. GIS आणि सुदूर संवेदन
  3. उपग्रह प्रतिमानिकरण आणि AI
  4. ड्रोन आणि LiDAR तंत्रज्ञान

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : ड्रोन आणि LiDAR तंत्रज्ञान

Detailed Solution

Download Solution PDF

ड्रोन आणि LiDAR तंत्रज्ञान हे योग्य उत्तर आहे.

In News

  • केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी नमामि गंगे अभियानांतर्गत गंगेच्या मुख्य प्रवाहाच्या अत्याधुनिक निस्सारण मॅपिंगसाठी ड्रोन आणि LiDAR तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे.

Key Points

  • ड्रोन आणि LiDAR (लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग) तंत्रज्ञान, गंगेच्या काठावरील निस्सारण प्रणालीचे उच्च-वियोजन आरेखन करण्यास सक्षम करते.
  • ही साधने प्रदूषणाचे स्रोत ओळखण्यात आणि अचूकतेने अवशिष्ट जल प्रवाहाची (वेस्ट वॉटर डिस्चार्ज) देखरेख करण्यात मदत करतात.
  • सदर डेटा-चालित दृष्टिकोन, नदी संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी लक्ष्यित हस्तक्षेप सुनिश्चित करतो.
  • हा उपक्रम गंगेचे कायाकल्प करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत आहर.

Additional Information

  • LiDAR तंत्रज्ञान
    • LiDAR  (लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग) अंतराचे मोजमाप करण्यासाठी आणि तपशीलवार 3D नकाशे तयार करण्यासाठी लेसर पल्सचा वापर करते.
    • भूभाग वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी, जलस्रोतांचे आरेखन करण्यासाठी आणि पर्यावरणीय बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी ते अत्यंत प्रभावी आहे.
  • नमामि गंगे अभियान
    • गंगा नदी स्वच्छ आणि कायाकल्प करण्यासंबंधित एक प्रमुख कार्यक्रम.
    • यात सांडपाणी प्रक्रिया, नदीकाठ विकास, पाणथळ भूमी संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण यावरील प्रकल्प समाविष्ट आहेत.
  • पर्यावरणीय प्रवाह (ई-प्रवाह) अनुपालन
    • देवप्रयाग ते हरिद्वार आणि उत्तरप्रदेशातील उन्नावपर्यंत नियंत्रित पाणी प्रवाह सुनिश्चित करते.
    • नदी प्रणालीचे पर्यावरणीय संतुलन राखण्याचे आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचे याचे ध्येय आहे.

More Government Policies and Schemes Questions

Get Free Access Now
Hot Links: mpl teen patti teen patti sequence teen patti bodhi teen patti master teen patti master 51 bonus