Question
Download Solution PDFवृक्क हा कोणत्या मानवी संस्थेचा भाग आहे?
Answer (Detailed Solution Below)
Option 1 : उत्सर्जन
Free Tests
View all Free tests >
CUET General Awareness (Ancient Indian History - I)
11.2 K Users
10 Questions
50 Marks
12 Mins
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर उत्सर्जन आहे.
Key Points
- मानवांमध्ये, वृक्क हा उत्सर्जन संस्थेच्या मुख्य अवयवांपैकी एक आहे.
- वृक्काचे कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे आणि टाकाऊ (विषारी) घटक शरीराबाहेर टाकणे हे आहे.
- टाकाऊ घटक आणि अतिरिक्त द्रव मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकले जातात.
- वृक्क निकामी झाल्यास व्यक्तीला व्याश्लेषण करावे लागते.
- रक्त व्याश्लेषण (डायलिसिस) हा एक उपचार आहे जो मशीन वापरून रक्त शुद्धीकरण करतो
- मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये काही अवयवांचा समावेश होतो जे शरीरात तयार होणारे क्षार, कार्बन डायऑक्साइड, युरिया, यूरिक आम्ल आणि पाणी यांसारखे टाकाऊ पदार्थ काढून टाकतात.
- मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये मूत्राचा मार्ग आहे -
- वृक्कातून शुद्धीकरण केल्यानंतर → मूत्रवाहिनीद्वारे मूत्र → मूत्राशयात साठवले जाते → मूत्रमार्गातून बाहेर पडते.
Additional Information
- श्वसन- शरीरस्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांमध्ये देवाणघेवाण होते.
- परिवहन- मानवी शरीरात संप्रेरके, ऑक्सिजन, अन्न आणि टाकाऊ पदार्थ वाहून नेण्यासाठी रक्त जबाबदार आहे.
Last updated on Jun 13, 2025
-> Check out the CUET UG Answer Key 2025.
-> The CUET 2025 Postponed for 15 Exam Cities Centres.
-> The CUET 2025 Exam Date was between May 13 to June 3, 2025.
-> 12th passed students can appear for the CUET UG exam to get admission to UG courses at various colleges and universities.
-> Prepare Using the Latest CUET UG Mock Test Series.
-> Candidates can check the CUET Previous Year Papers, which helps to understand the difficulty level of the exam and experience the same.